1.

डोळ्यांची व कॅमे-याची रचना यात साम्‍य असते या संदर्भात पुढील दोन विधाने पहा. (अ) बुबुळातील भाउली भिंगाचे छिद्र व झडपेचे कार्य करते. (ब) भिंगाचे स्‍नायु (सिलीअरी स्‍नायु) आंतर बदलण्‍याची व्‍यवस्‍था पाहते.

A. केवळ (अ)
B. केवळ (ब)
C. (अ) व (ब) दोन्‍ही
D. (अ) व (ब) दोन्‍ही नाहीत
Answer» D. (अ) व (ब) दोन्‍ही नाहीत


Discussion

No Comment Found

Related MCQs