1.

"दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही" हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे? अ] स्वामी विवेकानंद ब] सोनिया गांधी क] एम.एस.स्वामिनाथन ड] डॉ.व्ही.एम.दांडेकर

A. अ फक्त
B. ब आणि क फक्त
C. क फक्त
D. क आणि ड फक्त
Answer» D. क आणि ड फक्त


Discussion

No Comment Found

Related MCQs