

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा. |
A. | विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली. |
B. | राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली. |
C. | राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली. |
D. | चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले. |
Answer» C. राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली. | |