1.

चित्रपटसृष्टीतील जागतिक प्रतिष्ठेच्या शिलिंगेल फिल्म फेस्टिव्हल 2014 मध्ये मराठी दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या कोणत्या हिंदी सिनेमाला "लहान मुलांसाठीच्या ज्युनिअर फिल्म विभागात" सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले ?

A. हवा-हवाई
B. सुपर नानी
C. जलपरी
D. बम बम बोले
Answer» B. सुपर नानी


Discussion

No Comment Found

Related MCQs