

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
चीनमधील चंगसा येथे जगातील सर्वात उंच इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामास अद्याप सुरुवातही झाली नसली तरी मार्च महिन्यापर्यंत म्हणजेच अवघ्या ९० दिवसांत ही इमारत बांधून तयार केली जाईल , असा दावा करण्यात आला आहे. ह्या प्रस्तावित इमारतीचे नाव काय असणार आहे ? |
A. | एम्पायर स्टेट बिल्डिंग |
B. | बुर्ज खलिफा |
C. | ताइपेइ १०१ |
D. | स्काय सीटी |
Answer» E. | |