1.

ब्रिटनच्या महाराणी विक्टोरिया हिने १ नोव्हें १८५८ मध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता . अ) भारतीयांना जात ,वर्ण व धर्माचा विचार न कर्ता सरकारी नौकरी देणे .ब) भारतीयांना आर्थिक स्वतंत्र व समानता याची हमी देण्यात आली .क) कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल .ड) कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधींच्या ७५% वाट असेल .

A. अ , ब व ड
B. अ , क व ड
C. ब , व क
D. फक्त ड
Answer» C. ब , व क


Discussion

No Comment Found

Related MCQs