1.

ब्रिटीश सरकारने गांधीजींना 'कैसर-ए-हिन्द' हा किताब बहाल केला, कारण_________

A. गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुध्दिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळवला.
B. गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले
C. पहिल्या जागतिक महायुध्दातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रुषा केली.
D. गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता.
Answer» D. गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता.


Discussion

No Comment Found

Related MCQs