MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
‘ब्रेन कॅन्सर’च्या उपचारात एक मोठे यश साध्य केल्याचा दावा एका भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने केला आहे. या शास्त्रज्ञाने एक असे प्रोटिन विकसित केले आहे जे ट्यूमरच्या मूळ पेशींनी (स्टेमसेल) नष्ट करते व त्यांना पुन्हा विकसित होण्यापासून रोखते. ह्या शास्त्रज्ञाचे नाव काय ? |
| A. | विनय शर्मा |
| B. | व्ही.प्रकाश |
| C. | सुजित गोखले |
| D. | अरुण धर्मराजन |
| Answer» E. | |