1.

ब्राह्मणांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभा ,कॉंग्रेस या सारख्या संस्थ्यान मध्ये शुद्रांनी जाऊ नये असे आवाहन .. या समाजसुधारकाने केले होते .

A. लोकहितवादी
B. महात्मा फुले
C. छत्रपती शाहू महाराज
D. विठ्ठल रामजी शिंदे
Answer» C. छत्रपती शाहू महाराज


Discussion

No Comment Found

Related MCQs