1.

भूमी, अधिग्रहण पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३ मधील खालील तरतुदीपैकी बरोबर तरतुदी ओळखा. अ] भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतक-यांची संमती आवश्यक आहे. ब] अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल. क] पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहण करता येईल ड] ग्रामीण क्षेत्रात भूमी मालकाला बाजारभावाच्या चारपटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.

A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त ब, क आणि ड
D. फक्त क आणि ड
Answer» D. फक्त क आणि ड


Discussion

No Comment Found

Related MCQs