1.

भीमाशंकराच्या परिसरातील पडकई योजनेद्वारे आंबेगाव तालुक्यातील महादेव कोळी, ठाकर व कातकरी या आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याऱ्या आनंद हरदेव कपूर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेशी निगडीत होते ?

A. वनराई
B. शाश्वत
C. समता
D. मुख्यधारा
Answer» C. समता


Discussion

No Comment Found

Related MCQs