MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्रीपुराने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भाग घेतला. कारण - |
| A. | त्रिपुराचा राजा पहिल्यापासून ब्रिटीशांच्या विरोधात होता. |
| B. | बंगालच्या क्रांतिकारकांनी त्रिपुरात आश्रय घेतला होता. |
| C. | त्रिपुरातील जनजाती स्वातंत्र्यावर प्रचंड प्रेम करत होत्या. |
| D. | राजा आणि त्याचे रक्षण करणाऱ्या ब्रिटीशांविरुध्दकाही गट लाड देते होते. |
| Answer» C. त्रिपुरातील जनजाती स्वातंत्र्यावर प्रचंड प्रेम करत होत्या. | |