1.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंद्भ्र्रात खालील विधान पैकी योग्य विधान कोणते ?

A. हकीम अजमल खान हे कॉंग्रेसचे नेते मुस्लीम लीगशी कधीही संबधित नव्हते
B. राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली त्यावेळी सय्यद अहमद खान यांनी कॉंग्रेसला विरोध केला.
C. अखिल भारतीय मुस्लीम लीगची स्थापना १९०६ मध्ये झाली, तिने बंगालची फाळणी अनि स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध केला.
D. काबूलमध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये मौलाना बर्कतुल्ला आणि मौलाना आबेदुल्लाह यांचा समावेश होता.
Answer» D. काबूलमध्ये स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये मौलाना बर्कतुल्ला आणि मौलाना आबेदुल्लाह यांचा समावेश होता.


Discussion

No Comment Found

Related MCQs