1.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसंदभ्रात चुकीचे विधान कोणते ?

A. रौलेट कायधामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला,ज्याची परिणती जालियनबाला बाग हत्याकांडात झाली.
B. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
C. हिंदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसीएशनच्या संस्थापकांपैकी भगतसिंग हे एक होते.
D. १९३१ च्या कराची कॉंग्रेस अधिवेशनात गांधी- आयव्रीन कराराला विरोध झाला.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs