1.

भारतीय संविधानाचे कलम 356 कशा सदंर्भात आहे. 1) राज्यपालाची नियुक्ती 2) घटक राज्याची विधानसभा बरखास्तीबाबत 3) संघराज्याचे स्वरुप एककेंद्री होणेबाबत 4) नवीन राज्य निर्मितीबाबत.

A. 1 व 3
B. 3 व 4
C. 2 व 3
D. 1 व 4
Answer» D. 1 व 4


Discussion

No Comment Found

Related MCQs