1.

भारतातील मुक्त व दूरशिक्षण देणाऱ्या संस्थांनी विकसित केलेले आणि डिजिटल शिक्षण संसाधन (साधनसंपत्ती) साठविण्यासाठी, संरक्षित/मुद्रित करण्यासाठी, वितरण करण्यासाठी, सूचीकरणासाठी व विभागून घेण्यासाठी ____________ हे एक राष्ट्रीय डिजिटल भांडार आहे.

A. ई-ज्ञानकोश
B. साक्षत
C. व्यास
D. वरीलपैकी एकही नाही
Answer» B. साक्षत


Discussion

No Comment Found

Related MCQs