1.

भारतात चलनवाढीस/किंमतवाढीस आळा घालण्याचे उपाय खालीलपैकी कोणत्या घटकांमार्फत केले जातात? अ] सरकार ब] RBI क] राष्ट्रीयकृत बॅंका ड] बिगर बँकीय वित्तीय संस्था

A. फक्त अ आणि क
B. फक्त अ, ब आणि क
C. अ आणि ब
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs