1.

भारतासंदर्भात वसाहत स्‍वराज्‍याची मागणी म्‍हणजे 'चांदोबाबाची मागणी' असा उल्‍लेख कोणी केला.

A. भारतमंत्री - मोर्ले
B. हॉईसरॉय - मिंटो
C. भारतमंत्री - मॉंटेग्‍यु
D. व्‍हॉईसरॉय- चेम्‍सफोर्ड
Answer» B. हॉईसरॉय - मिंटो


Discussion

No Comment Found

Related MCQs