1.

भारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा. अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य
Answer» D. दोन्ही अयोग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs