1.

भारताच्या कोणत्या प्रदेशात हिवाळ्यात पर्जन्य मिळते ? १) पश्चिम घाट २) ईशान्य भाग ३) वायव्य भाग ४) तामिळनाडू किनारपट्टी .

A. १,२ आणि ३
B. १,२, आणि ४
C. २,३, आणि ४
D. १,२,३ आणि ४
Answer» D. १,२,३ आणि ४


Discussion

No Comment Found

Related MCQs