

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी देशाला भेट दिली. मोदी हे फिजीला 33 वर्षानंतर भेट देणारे भारतीय पंतप्रधान ठरले. मोदींपूर्वी फिजीला कोणी भेट दिली होती? |
A. | अटलबिहारी वाजपेयी |
B. | राजीव गांधी |
C. | व्ही.पी.सिंग |
D. | इंदिरा गांधी |
Answer» E. | |