1.

भारताचे नागरिकत्व कोणत्या परिस्थितीत रद्द होते? अ] जेव्हा व्यक्ती स्वतःहून नागरिकत्वाचा त्याग करते. ब] जेव्हा व्यक्ती दुस-या देशाचे नागरिकत्व स्वीकारते. क] जेव्हा वाजवी कारणास्तव केंद्रशासन नागरिकत्व रद्द करते.

A. फक्त अ
B. अ आणि ब
C. अ आणि क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs