1.

भारताचा महान्यायवादी हे करू शकतो. अ] लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतो. ब] लोकसभेच्या समितीचा सदस्य बनू शकतो. क] लोकसभेत बोलू शकतो. ड] लोकसभेत मतदान करू शकतो.

A. वरील सर्व
B. अ आणि ब
C. अ, क आणि क
D. वरीलपैकी एकही नाही
Answer» D. वरीलपैकी एकही नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs