1.

भारत सरकारने निर्यात वाढीकरिता उपाय सुचविणे यासाठी कोणती समिती नेमली होती ?

A. टंडन समिती
B. अबीद हुसेन समिती
C. सी.रंगराजन समिती
D. हजारी समिती
Answer» B. अबीद हुसेन समिती


Discussion

No Comment Found

Related MCQs