MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारत हे गणराज्य आहे,कारण ......... |
| A. | भारतात राज्यप्रमुख भारतीय जनतेकडून विशिष्ट कालावधीसाठी अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. |
| B. | भारतात संसदीय शासनपद्धती आहे. |
| C. | भारत पूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र आहे. |
| D. | भारताने लोकशाही शासनाचा स्वीकार केला आहे. |
| Answer» B. भारतात संसदीय शासनपद्धती आहे. | |