1.

बाजारामध्ये ज्यावेळी एकच खरेदीदार असतो व खरेदीची मक्तेदारी एकट्याकडेच असते तेव्हा त्यास काय म्हणतात ?

A. एकाधिकार
B. व्यापारी मक्तेदारी
C. व्यापारी ध्रुवीकरण
D. केंद्रीकरण
Answer» B. व्यापारी मक्तेदारी


Discussion

No Comment Found

Related MCQs