

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
'ब'ची आई ही 'अ'च्या आईची सासू आहे परंतु 'ब' हा 'अ'चा पिता नाही. अशा परिस्थितीत 'ब' हा 'अ'चा कोण आहे? |
A. | मामा |
B. | भाऊ |
C. | काका |
D. | आजोबा |
Answer» E. | |