

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
अयोग्य विधाने ओळखा. अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला. ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते. |
A. | फक्त अ |
B. | फक्त ब |
C. | एकही नाही |
D. | वरील दोन्ही |
Answer» D. वरील दोन्ही | |