MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
अयोग्य विधाने ओळखा. अ] केंद्राने एकूण साखर उत्पादनातील खुल्या बाजारात विकण्यात येणारी साखर व नियंत्रित साखर यांचे प्रमाण १:२ असे निश्चित केले आहे. ब] केरोसिनचा गैरवापर टाळण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरविल्या जाणा-या केरोसिनचा रंग निळा करण्यात आला आहे. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | वरील दोन्ही |
| D. | एकही नाही |
| Answer» B. फक्त ब | |