1.

अयोग्य विधान निवडा.

A. राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार घातला.
B. गांधीजी दुस-या गोलमेज परिषदेला हजर होते.
C. दुस-या गोलमेज परिषदेनंतर गांधी-आयर्विन करार झाला.
D. जातीय निवाडा हा गोलमेज परिषदेशी संबंधित होता.
Answer» D. जातीय निवाडा हा गोलमेज परिषदेशी संबंधित होता.


Discussion

No Comment Found

Related MCQs