

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
असत्य विधाने ओळखा. अ] राष्ट्रपतीला त्याचे लष्करी अधिकार मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात. ब] राष्ट्रपती संसदेच्या संमतीशिवाय युध्द पुकारू शकत नाही. क] राष्ट्रपतींना अमर्याद लष्करी अधिकार आहेत. ड] राष्ट्रपती सैन्याच्या तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. |
A. | अ आणि ब |
B. | ब आणि क |
C. | क आणि ड |
D. | फक्त क |
Answer» E. | |