1.

असहकाराच्या नकारात्मक कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश होता /अ) कायदेमंडळावर बहिष्कार टाकणे .ब) सरकारी न्यायालयांवर बहिष्कार घालणे .क) सरकारी व शासकीय अनुदानावर चालना-या शिक्षण संस्थांवर बहिष्कार घालणे .ड) सरकारी नोक-यांचे राजीनामे देणे .

A. अ व ब
B. ब व क
C. अ , ब व ड
D. अ, ब , क , व ड
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs