1.

अर्थविधेयकाबाबत चुकीचे विधान ओळखा

A. एखादा कर लादणे ,कमी करणे ,त्यामध्ये बदल करणे याबाबत अर्थविधेयक मांडता येते .
B. अर्थविषयक विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय मांडता येत नाही
C. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे / नाही हे ठरविण्याचा अधिकार लोकसभा सभापतींना असतो .
D. अर्थविषयक विधेयक सभापतींना असतो .
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs