1.

अंत्योदय योजनेबाबत योग्य विधान ओळखा. अ] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, साखर, पामतेल पुरविण्याची व्यवस्था आहे. ब] या योजनेंतर्गत २ रु. प्रती किलो दराने गहू व ३ रु प्रती किलो दराने तांदूळ पुरविले जातात.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही
Answer» C. वरील दोन्ही


Discussion

No Comment Found

Related MCQs