1.

अमेरिकन शास्त्रज्ञ जेम्स रॉथमन व रँडी शेकमन तसेच जर्मन शास्त्रज्ञ थॉमस स्युदॉफ यांना या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. १२ लाख डॉलरचा हा पुरस्कार आहे. रॉथमन हे येल विद्यापीठात प्राध्यापक असून, शेकमन बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. स्युदॉफ हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेल्या कोणत्या संशोधनासाठी हा बहुमान त्यांना मिळत आहे ?

A. मानवी शरीरातील प्रथिनांच्या रचनेच्या अभ्यासासाठी.
B. मधुमेह, अल्झायमर यांसारख्या व्याधींमध्ये पेशींच्या आत व बाहेर हार्मोन प्रवाहित केल्यानंतर रोगाचा अभ्यास कसा करता येतो यावरच्या संशोधनाला
C. रक्ताच्या कर्करोगावरील उपचार पद्धती विकसित करण्यासाठी.
D. मलेरिया रोगावरील लसीच्या शोधासाठी.
Answer» C. रक्ताच्या कर्करोगावरील उपचार पद्धती विकसित करण्यासाठी.


Discussion

No Comment Found

Related MCQs