1.

अमेरिकी ऑस्ट्रियन नागरिक मार्टिन कारप्लस, अमेरिकी ब्रिटिश नागरिक मायकेल लेविट आणि अमेरिकी इस्राएली नागरिक एरिह वारशेल या तीन मॉलेक्युलर रसायनशास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. त्यांनी केलेल्या कोणत्या संशोधनासाठी हा बहुमान त्यांना मिळत आहे ?

A. कर्करोगावरच्या संशोधनात या पुच्छखंडांना पोषक असलेलं, टेलोमरेझ नावाचं रसायन शोधून काढल्याबद्दल.
B. वैश्विक तापमान वाढीसाठी सहाय्यभूत ठरलेल्या 'हरीतावायुं'संदर्भातील संशोधनासाठी.
C. रासायनिक प्रक्रिया समजण्यासह तिचा अंदाज बांधण्यासाठी वापरत असलेल्या ‘कॉम्प्युटर सिमुलेशन’चा (संगणकीय नमुना) विकास केल्याबद्दल.
D. मानवी शरीरातील लठ्ठपणाला कारणीभुत असणाऱ्या प्रोटिन्सच्या शोधासाठी.
Answer» D. मानवी शरीरातील लठ्ठपणाला कारणीभुत असणाऱ्या प्रोटिन्सच्या शोधासाठी.


Discussion

No Comment Found

Related MCQs