1.

अमेरिकेतील नोकऱ्या "पळवीत' असल्याचा (आऊटसोर्सिंग) आरोप करून अमेरिकी सिनेटमध्ये "चॉप शॉप' अशा कडवट विशेषणाने टीका करण्यात आलेली कंपनी______ही होय.

A. इन्फोसिस
B. विप्रो
C. टी सी एस
D. पटनी
Answer» B. विप्रो


Discussion

No Comment Found

Related MCQs