1.

अमेरिकेतील बराक ओबामा प्रशासनाने स्वीडनमधील राजदूत म्हणून कोणत्या अमेरिकी भारतीय असलेल्या महिलेचे नाव निश्चित केले आहे ?

A. निना दुवूलारी
B. अझिता राजी
C. स्वाती दांडेकर
D. कमला हॅरीस
Answer» C. स्वाती दांडेकर


Discussion

No Comment Found

Related MCQs