MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
अलीकडील घडामोडींनुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने 'पॅलेस्टाईन' ला "गैर-सदस्य निरीक्षक" राष्ट्राचा दर्जा दिला. त्यामुळे त्याचे स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून दर्जा प्राप्त करण्याच्या वाटेवरील महत्त्वाचा टप्पा पार झाला. ह्या वेळी 'युनो'त झालेल्या मतदानासंदर्भात खालील पैकी कोणते वाक्य असत्य आहे ? |
| A. | 193 देशांपैकी 138 देशांनी प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले. |
| B. | भारताने प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले. |
| C. | अमेरिका आणि कॅनडा ह्यांनी प्रस्तावाच्या समर्थनात मतदान केले. |
| D. | तब्बल 41 देश अलिप्त राहिले मात्र फ्रान्स, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका ह्यांनी ह्या प्रस्तावाचे समर्थन केले. |
| Answer» D. तब्बल 41 देश अलिप्त राहिले मात्र फ्रान्स, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका ह्यांनी ह्या प्रस्तावाचे समर्थन केले. | |