1.

अल-काइदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला ठार मारण्याच्या मोहिमेत सहभागी अमेरिकन नेव्ही सील्स कमांडो पथकातील एका सैनिकाने आपले अनुभव पुस्तकरूपात मांडले आहेत.अमेरिकेच्या नेव्ही सील्स कमांडोंनी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे कारवाई करून लादेनला ठार मारले होते. 2012 मधील अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या (९/११) स्मृतीदिनी पुस्तक प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाचे नाव काय ?

A. फिनिशिंग टेरर- द कॅम्प्लीट एपिसोड
B. किलिंग द फॉक्स - इन हिज केव्ह
C. नो इझी डे - द फर्स्टहँड अकाऊंट ऑफ द मिशन दॅट किल्ड ओसामा बिन लादेन
D. रिव्हेंज ऑफ 9/11- सेकण्ड चॅप्टर ऑफ द स्टोरी
Answer» D. रिव्हेंज ऑफ 9/11- सेकण्ड चॅप्टर ऑफ द स्टोरी


Discussion

No Comment Found

Related MCQs