1.

अधिक विदेशी सहाय्या शिवाय भारताला आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी ,पुढीलपैकी कोणत्या उपायाचा अवलंब करता येईल ?

A. उत्पन्नातील विषमता कमी करणे
B. बचत उत्पन्नाचे प्रमाण वाढविणे
C. व्यव्स्थापनाच्या कौशल्यात सुधारणा करणे
D. अधिक करारोपण करणे
Answer» C. व्यव्स्थापनाच्या कौशल्यात सुधारणा करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs