1.

आयुष्यात पाऊल टाकतानाच एचआयव्हीबाधित असलेल्या मुलीवर जन्माच्या 30 तासानंतरच उपचार सुरू करण्यात आले होते. ही बालिका आता अडीच वर्षांची असून वर्षभरापासून कोणतेही औषध न घेता तिची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत आहे. एचआयव्हीवरील यशस्वी उपचाराचे हे आतापर्यंतचे अपवादात्मक प्रकरण एचआयव्हीबाधित लहानग्यांच्या भविष्यातील अंधकार शकते. हि घटना कोणत्या देशातील आहे?

A. भारत
B. अमेरिका
C. चीन
D. इंग्लंड
Answer» C. चीन


Discussion

No Comment Found

Related MCQs