

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
आयपॉड आणि आयफोन बनवण्यात अग्रेसर असणाऱ्या अॅपल कंपनीची पेटंट्स चोरल्याप्रकरणी कोणत्या मोबाईल कंपनीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोसे येथील न्यायालयातील ज्युरींनी सुमारे १ अब्ज डॉलर्सचा (अंदाजे साडेपाच हजार कोटी रुपये) दंड ठोठावला आहे ? |
A. | नोकिया |
B. | एलजी |
C. | सॅमसंग |
D. | मोटोरोला |
Answer» D. मोटोरोला | |