1.

आंध्र प्रदेशातील गोलकोंडा खाणीतून निघालेला लकाकता, झळाळता, देखणा हिरा जिनीव्हा इथं झालेल्या लिलावात तब्बल ११५ कोटींना विकला गेला. स्वच्छ, कलरलेस हि-यासाठी लागलेली ही विक्रमी बोली ठरली आहे. स्ट्रॉबेरीच्या आकाराच्या ह्या हिऱ्याचे नाव काय आहे ?

A. आर्कड्युक जोसेफ
B. कोहिनूर
C. ब्लू सांके
D. ब्लू होप
Answer» B. कोहिनूर


Discussion

No Comment Found

Related MCQs