MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
आम्ल पर्जन्याच्या बाबतीत अयोग्य विधाने ओळखा. अ] राजस्थानातील आम्ल पर्जन्यामुळे भरतपूर पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्षी कमी झाले आहेत. ब] आग्राच्या ताजमहालवर आम्ल पर्जन्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | वरील दोन्ही |
| D. | एकही नाही |
| Answer» E. | |