1.

आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे. ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो. क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs