1.

आई व वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे, तर वडिलांचे वय किती?

A. २१ वर्षे
B. ३० वर्षे
C. ३७ वर्षे
D. यापैकी नाही
Answer» C. ३७ वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs