1.

अ)विधान परिषद असावी कि नसावी हे ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. ब)घटकराराज्याची विधानसभा एकूण सभासद संख्येच्या १/२ पेक्षा जास्त आणि उपस्थित राहून मतदान करणा-या सभासदांच्या २/३ बहुमतक़्ने विधान परिषद असावी किंवा नसावी असा ठराव करू शकते. ३)आन्द्रप्रदेशामध्ये विधान परिषद आहे. वरीलपैकी अचूक विधाने असणारा पर्याय निवडा.

A. अ व क
B. फक्त ब
C. ब व क
D. अ व ब
Answer» D. अ व ब


Discussion

No Comment Found

Related MCQs