1.

अ] उत्तर वैदिक काळात राजपद हे वंशिक बनले. स्पष्टीकरण ब] 'शतपत ब्राम्हण' साहित्यात दिलेल्या सूत्राचा वापर करून १० पिढ्यांकरिता राज्य राखून घेण्यात आले.

A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
Answer» C. अ बरोबर आणि ब चूक


Discussion

No Comment Found

Related MCQs