1.

अ) रंजीतसिह आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या दरम्यान २५ एप्रिल १८०९ रोजी अमृतसरचा तह झाला . ब) रणजितसिंहाला ब्रिटीशांच्या मदतीने साम्राज्यविस्तार करायचा होता.

A. अ व ब दोन्ही बरोबर आणि ब हे अ चे कारण आहे.
B. अ व ब दोन्ही बरोबर, पण ब हे अ चे कारण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
Answer» B. अ व ब दोन्ही बरोबर, पण ब हे अ चे कारण नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs